RRB TC bharti 2024 : रेल्वेत TC पदासाठी 11200 हून अधिक पदांची भरती

RRB TC Bharti 2024 :

भारतीय रेल्वे विभागाकडून  रेल्वे तिकीट संग्राहक पद भरती म्हणजेच म्हणजेच indian railway ticket checker recruitment 2024 ची घोषणा करण्यात आली आहे.

तब्बल 11हजार 255 जागा पदांसाठी भरती होणार आहे. भारतातील लाखो उमेदवार ह्या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत असतात.

 आता भरती प्रक्रियेची लवकरच अधिकृत अधिसूचना जाहीर होणार आहे . व ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे .

रेल्वे भरती विभागाकडून Railway TC पदाच्या भरतीसाठी पात्र आसलेल्या उमेदवाराकडून  ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत .

  तरी इच्छुक उमेदवारांनी RRB च्या official website ला भेट देऊन भरती प्रक्रियेची जाहिरात वाचून online पद्धतीने अर्ज करावा .

ही भरती प्रक्रिया indian railway ticket checker पदासाठी होणार असून ,  एकूण सुमारे  ११२५५ पदे  ह्या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने च करता येणार आहे .

भरती प्रक्रिये द्वारे निवड झालेल्या  उमेदवारांना प्रती महा २५,००० ते ३४,४०० रुपये  एवढा पगार मिळणे अपेक्षित आहे. रिक्त पदांच्या एकुण संख्येची अधिकृत अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे. ह्या महिन्याच्या शेवट पर्यंत म्हणजेच जुलै २०२४ पर्यंत रेल्वे भरती विभाग (RRB) कडून रिक्त पदांची अधिकृत घोषणा करण्यात येइल.

आता पुढे आपण नेमके पात्रता निकष काय असतील ते पाहू.

SSC MTS Bharti 2024 : फक्त 10 पास असाल तर ८३२६ पदांसाठी बंपर भरती

Indian Railway TC Recruitment 2024 :

रेल्वे भरती विभाग  कडून घेतल्या जाणाऱ्या TC भरतीसाठी पात्रता निकष अजून स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. पण आता लवकरात लवकर याविषयी परिपत्रक जाहीर केले जाणार आहे .

अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त ३८ वर्षे वय  असणे अपेक्षित आहे. OBC, SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गासाठी  ३ ते ५ वर्ष  सूट दिली जाईल आणि राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

याशिवाय, अर्जदार उमेदवार हा   विज्ञान, वाणिज्य नाहीतर मग  कला शाखा,  १०वी आणि १२वी ची परीक्षा किंवा सरकारी मान्यताप्राप्त केंद्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे असे असणे अपेक्षित आहे.

 ( RRB TC bharti 2024) Indian Railway TC Recruitment  :

निवड प्रक्रिया :

१) (CBT)  संगणक आधारित चाचणी

२) CBT उत्तीर्ण उमेदवारांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी

३) Medical test

४) मुलाखत

Indian railway TC recruitment 2024 :

अर्ज कसा करायचा :

१) इंडियन रेल्वे च्या official website अर्ज भरल्यानंतर भरती सुरू होईल.

२) इंडियन रेल्वे बोर्ड चया official website वर जा.

३) तेथे भरती विभागात जा.तेथे RRB TC 2024 लिंक असेल.

४) त्यावर क्लिक केल्यास  एक पृष्ठ पुनर्निर्देशित होईल  जिथे अर्ज उपलब्ध असेल.

५ ) संपुर्ण अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

६) अर्ज भरून झाल्यावर ऑनलाईन फिस भरा. सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी  ५०० रुपये अर्ज शुल्क तर SC /ST प्रवर्गासाठी  २५० रुपये शुल्क भरणे अनिवार्य असेल.

 

Leave a Comment